इगतपुरी- जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या मे महिन्यात होत असून, याबाबतचे बदलीच्या टप्प्यानिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार सोपे, अवघड व रँडम राउंडकरिता पात्र शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.