Municipal Election
sakal
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष-शिवसेनेबरोबरच महायुती करूनच लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १९ प्रभागांत उमेदवारांनी लढण्याची तयारी दर्शविली. जो उमेदवार निवडून येण्यास सक्षम आहे, अशांनाच आम्ही उमेदवारी देणार आहोत.