धुळे- राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत सन्मानपूर्वक वागणूक मिळते, असे म्हणत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे मांडली.