Holi Festival : हनुमंतपाड्यात ‘एक गाव-एक होळी’चा उत्साह

हनुमंतपाड्यात ‘एक गाव-एक होळी’ या संकल्पनेतून संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण आनंदाने साजरा करतात.
Holi Festival
Holi Festivalsakal
Updated on

पिंपळनेर- हनुमंतपाडा (ता. साक्री)सह पश्‍चिम पट्ट्यातील बारा पाडा चौपाळे, रोहड, टेंभा पंचक्रोशीत होळी उत्सवाला सुरवात झाली आहे. हनुमंतपाडा येथे दरवर्षी होळीचा उत्सव अनोख्या पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. ‘एक गाव-एक होळी’ या संकल्पनेतून संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण आनंदाने साजरा करते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com