Pachora Monsoon : पाचोरा-भडगाव तालुक्यात पावसाचे थैमान; हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Heavy Rain Hits Pachora and Bhadgaon : मुसळधार पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाचोरा तालुक्यात ४३१, तर भडगाव तालुक्यात ३४१ घरांचे नुकसान झाल्याची नोंद झाली.
Monsoon

Monsoon

sakal 

Updated on

पाचोरा/भडगाव: दोन्ही तालुक्यांत दोन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाचोरा तालुक्यात ४३१, तर भडगाव तालुक्यात ३४१ घरांचे नुकसान झाल्याची नोंद झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आजही थांबू शकले नाहीत, इतकी विदारक परिस्थिती शेतीबाबत झाल्याचे नुकसानीवरून दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Weather Update
India first transgender flood rescue team
Shaktipeeth Highway Controversy raju shetti in kolhapur
Youth Dies by Gunshot in Bhadgaon Area
Marathi News Esakal
www.esakal.com