Pachora Jamner Highway
sakal
पाचोरा: लोहारी (ता. पाचोरा) गावावरून जाणाऱ्या पाचोरा- जामनेर राष्ट्रीय महामार्ग १९ च्या कामात तफावत व गैरव्यवहार होत आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेने योग्य तो खुलासा करून न्याय न दिल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर परिसरातील सर्व ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा लोहारीचे सरपंच प्रवीण पाटील यांनी दिला आहे.