Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Youth Goes Missing from Varsade Tanda in Pachora : पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

पाचोरा: तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथील तरुणाचा प्रेमसंबंधातून पती-पत्नीने खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. पती-पत्नीस अटक करण्यात आली. वरसाडे तांडा क्रमांक तीन येथील विजय राठोड (वय २५) २४ फेब्रुवारीला रात्रीपासून अचानक बेपत्ता झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com