Nandurbar Panchnama News : रांझणी शिवारात पंचनाम्यांना गती

Ranzhani: Talathi Jaywant Padvi, Agricultural Assistant Manisha Soni and Farmers during panchnama.
Ranzhani: Talathi Jaywant Padvi, Agricultural Assistant Manisha Soni and Farmers during panchnama.esakal

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा, रोझवा पुनर्वसन परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे परिसरातील घरे तसेच शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Panchnama speed up in Ranjani Nandurbar News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे नुकसान झाले. परिसरात नुकसानीचा पंचनाम्यांना गती देण्यात आली असून, शेतकरी आपापल्या शेतात तलाठी, कृषी सहाय्यक यांना घेऊन जाऊन पंचनामे करून घेत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, कृषी विभागाकडून तत्काळ पंचनामे पूर्ण करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Ranzhani: Talathi Jaywant Padvi, Agricultural Assistant Manisha Soni and Farmers during panchnama.
Jalgaon Crime News : वाहकाकडून महिलेची छेडखानी; बसमध्ये चढताना-उतरताना स्पर्श

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com