Panzan Left Canal : पांझण डावा कालव्याचे होणार काँक्रिटीकरण

पांझण डावा कालव्याच्या काँक्रिटीकरणासह नूतनीकरणासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल ३४ कोटींच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली
Panzan Left Canal
Panzan Left Canal sakal
Updated on

चाळीसगाव- जळगाव, नाशिक, धुळे या तीन जिल्ह्यांच्या १४ हजार हेक्टरसाठी लाभदायक असलेल्या पांझण डावा कालव्याच्या काँक्रिटीकरणासह नूतनीकरणासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल ३४ कोटींच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी आमदार चव्हाणांनी पांझण डावा व मन्याड उजव्या कालव्यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्याचे कामही सुरू झाले होते. त्यात नवीन ३६ कोटींची भर पडल्याने आतापर्यंत एकूण ७० कोटींचा निधी मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com