Dhule News : धुळे-नंदुरबारमध्ये वीजबिलाच्या जाचातून कायमची मुक्ती! १८ हजार घरांवर दिमाखात उभे राहिले 'मिनी पॉवर हाऊस'

Dhule Leads with 47.4 MW Rooftop Solar Generation : केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’मुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील १८ हजार ८१८ घरांच्या छतावर आता स्वतःचे ‘मिनी पॉवर हाउस’ उभे राहिले आहे.
electricity

electricity

sakal

Updated on

धुळे: खानदेशातील नागरिक आता केवळ वीज वापरणारे ग्राहक राहिले नसून ते स्वतः ‘वीज उत्पादक’ बनले आहेत. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’मुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील १८ हजार ८१८ घरांच्या छतावर आता स्वतःचे ‘मिनी पॉवर हाउस’ उभे राहिले आहे. या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतून ६७.६४ मेगावॉट वीजनिर्मिती होत असून, अनेक कुटुंबांना आता वीजबिलाच्या जाचातून कायमची मुक्ती मिळाल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com