Pune Rave Party
sakal
जळगाव: पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात मुख्य संशयित प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज सेवन केलेले नाही किंवा त्यांनी ते जवळ बाळगले नसल्याचा उल्लेख पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात (चार्जशीट) आहे, असा दावा करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद होती, असे म्हटले आहे.