Pushpak Express : पुष्पक एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचला आग! जळगावजवळ भादली स्थानकावर प्रवाशांमध्ये भीती

Pushpak Express Sleeper Coach Fire in Jalgaon : मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये बुधवारी (ता. १) दुपारी आग लागली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रवाशांची सतर्कता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
Pushpak Express

Pushpak Express

sakal 

Updated on

जळगाव: लखनौ येथून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये बुधवारी (ता. १) दुपारी आग लागली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रवाशांची सतर्कता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. काही वेळानंतर पुष्पक एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com