वाण्याविहीर- सुकवलेला स्वच्छ (पेंढा) काडीकचरा चारा घरामध्ये जतन करून ठेवावा; मशरूम लागवडीसाठी महत्त्वाचे माध्यम म्हणून तो वापरला जाऊ शकतो, असे प्रतिपादन मशरूमशेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी केले. शिरपूर येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.