esakal | मंदिराची दानपेटी फोडताना दोघांना पकडले 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

मंदिराची दानपेटी फोडताना दोघांना पकडले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील गवळीवाडा येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करताना दोघा चोरट्यांनी नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. विलास दशरथ शिंदे (40, रा. चारणवाडी, देवळाली कॅम्प), दत्तू (रा. बुचडी, आनंदरोड, देवळाली कॅम्प) असे दोघांचे नाव आहे. मनोज सिद्धेश्‍वर मेंद्रे (रा. गवळीवाडा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी दोघा चोरट्यांनी गेल्या शनिवारी (ता.24) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील 1200 रुपये चोरी करताना मिळून आले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

loading image
go to top