Acid Attack
sakal
संगमनेर (जि.अहिल्यानगर): संगमनेर तालुक्यात सहावीमध्ये शिकणाऱ्या बारा वर्षीय विद्यार्थिनीवर एका नराधमाने अॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (ता.१७) दुपारी घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे.