नंदुरबार रोजगार मेळाव्यात 82 जणांची निवड

Collector Manisha Khatri while guiding in employment fair
Collector Manisha Khatri while guiding in employment fairesakal
Updated on

नंदुरबार : जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (Employment fair) झाला. मेळाव्याचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector manisha khatri) यांच्या हस्ते झाले. (Selection of 82 people in Nandurbar employment fair nandurbar latest marathi news)

Collector Manisha Khatri while guiding in employment fair
Nashik : तातडीने रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षणाच्या सूचना

या मेळाव्यास कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य देवेंद्र कावडकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

रोजगार मेळाव्यात ८ उद्योजकांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ८२ उमेदवारांची प्राथमिक निवड केली. मेळाव्यास २८२ उमेदवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी खत्री यांनी आयटीआय विभागाची पाहणी केली. तसेच त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Collector Manisha Khatri while guiding in employment fair
उंबरमाळ पाडावासीयांना हवंय कायमस्वरूपी स्थलांतर; दरड कोसळण्याचा धोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com