Crime
sakal
चिमठाणे: शिंदखेडा शहरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत शिंदखेडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपीस अटक करून तब्बल दोन लाख ८२ हजार ६०० रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांच्या या जलद व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.