Shirpur Toll Issue : शिरपूरकरांचा टोलविरोधात एल्गार!

शिरपूरकर चारचाकी वाहनधारक टोल भरणार नाहीत, असा ठराव करून ‘शिरपूर फर्स्ट’ संघटनेच्या मोर्चाची सांगता झाली.
Shirpur Toll Issue
Shirpur Toll Issuesakal
Updated on

शिरपूर- शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांना टोल शुल्कातून सूट देण्याच्या मागणीबाबत कोणताच निर्णय न होऊ शकल्याने बुधवार (ता. २६) पासून शिरपूरकर चारचाकी वाहनधारक टोल भरणार नाहीत, असा ठराव करून ‘शिरपूर फर्स्ट’ संघटनेच्या मंगळवारी (ता. २५) मोर्चाची सांगता झाली. भरउन्हात पायी मोर्चा नेल्यानंतर अपेक्षित फलनिष्पत्ती न झाल्यामुळे मोर्चेकऱ्‍यांनी संताप व्यक्त करून टोलवे कंपनीचे धोरण असहकाराचे असल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com