सोनगीर- येथील श्रीकृष्ण प्रणामी मंदिराचे अतिक्रमण पाच आठवड्यानंतर कडक पोलिस बंदोबस्तात पुन्हा काढण्यास सुरुवात झाली. मंदिराच्या मुख्य पायऱ्या व ध्वजस्तंभ काढण्यात आला. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाने ग्रामपंचायतीतर्फे ही कारवाई सुरू आहे.