Dhule Sulwade Jamphal Project : सुलवाडे-जामफळ प्रकल्प 'काळ्या मातीत' अडकला! ७५ टक्के काम पूर्ण होऊनही पाणी मिळेना

75% Work Completed but Project Stalled Since 2022 : जुलै २०२२ ची मुदत कधीच संपली असून, तांत्रिक अडचणी आणि निधीच्या मंजुरीअभावी यंदाही सिंचन व पिण्याच्या पाण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
Sulwade Jamphal Project

Sulwade Jamphal Project

sakal 

Updated on

सोनगीर: धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असतानाही दोन वर्षांपासून रखडले आहे. जुलै २०२२ ची मुदत कधीच संपली असून, तांत्रिक अडचणी आणि निधीच्या मंजुरीअभावी यंदाही सिंचन व पिण्याच्या पाण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या केवळ जलवाहिनीचे काम सुरू असून, मुख्य प्रकल्पाचे मातीकाम पूर्णपणे बंद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com