Training Program for Teachers
sakal
धुळे: राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नवनियुक्त शिक्षकांसाठी २५ ते ३१ ऑक्टोबर या दिवाळीच्या सुट्यांमध्ये आयोजित केलेल्या सातदिवसीय प्रशिक्षणामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सुरू दिसून येतो आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ५० तासांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.