Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Dhule Ganpati Visarjan Accident : जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
Dhule Ganpati Visarjan Accident
Dhule Ganpati Visarjan Accident
Updated on

धुळे : शहरालगत चितोड गावात मंगळवारी गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक निघाली. त्यावेळी ट्रॅक्टरखाली चिरडून तेरा वर्षीय मुलीसह दोघा बालकांचा मृत्यू झाला. तसेच सहा जण जखमी झाले. या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. शिवाय मिरवणुकीवर दुःखाची छाया पसरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com