Kidney Transplant : अर्धांगिनीचा त्याग! किडनी देऊन पतीला दिले जीवदान; मरणाच्या दारातून पतीला परत आणणाऱ्या पत्नीचे कौतुक

‘काळ आला होता मात्र वेळ आली नाही’ याचा प्रत्यय बहादरपूर येथील गुरव दाम्पत्याच्या बाबतीत दिसून आला.
Poonam Gurav and Sadanand Gurav

Poonam Gurav and Sadanand Gurav

sakal

Updated on

पारोळा - ‘काळ आला होता मात्र वेळ आली नाही’ याचा प्रत्यय बहादरपूर (ता. पारोळा) येथील गुरव दाम्पत्याच्या बाबतीत दिसून येत आहे. आपल्या आयुष्याचा साथीदार असलेल्या नवऱ्याचा जीव वाचावा, त्याची साथ शेवटपर्यंत लाभावी यासाठी स्वतःचा विचार न करता, आपले मूत्रपिंड देऊन मरणाच्या दारातून पतीला परत आणणाऱ्या पत्नीच्या औदार्याचे उदाहरण विवाहित दाम्पत्यांसह समाजासाठी आदर्शवत ठरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com