धुळे रावेर (ता. धुळे)- येथील गट क्रमांक ८० पैकी सरकारी गटात सर्रास होत असलेल्या गौणखनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीत विनाक्रमांकाचे वाहन वापरात असल्याचे समोर आले. ही कार्यप्रणाली (मोडस ऑपरेंटी) जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या गौणखनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी उजळमाथ्याने वापरली जाते.