कापडणे- शेतीसाठी विविध सुधारीत वाण आधुनिक तंत्रज्ञानातून निर्मित होत आहेत. उत्पादन क्षमतेत वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी शेतीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सुधारित संकरीत बियाण्याच्या वापरासह सेंद्रिय खतांचा अधिक वापर करावा, असे आवाहन आमदार राम भदाणे यांनी केले.