Parola Nagaon : मधमाश्‍यांच्या हल्ल्यात ग्रामस्थ जखमी

अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मधमाश्‍यांनी हल्ला केला.
Parola Nagaon
Parola Nagaon sakal
Updated on

पारोळा नगाव- येथे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मधमाश्‍यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, एकास धुळ्याला हलविल्याची माहिती मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com