मेडिकलमध्ये येणारा "रोबोट' थांबला कुठे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

निधीअभावी या विभागाचे काम रखडले होते. मात्र, 28 नोव्हेंबर 2018 मध्ये मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 25 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली. 2019 संपले. 2020 सालचा जानेवारी संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अद्याप मेडिकलच्या सर्जरीच्या शस्त्रक्रियागारात येणारा रोबोट थांबला कुठे? हे कळायला मार्ग नाही.

नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला दीड-वर्षापूर्वी शासनाने मान्यता दिली. निधीअभावी या विभागाचे काम रखडले होते. मात्र, 28 नोव्हेंबर 2018 मध्ये मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 25 कोटींच्या खर्चाला मान्यता मिळाली. 2019 संपले. 2020 सालचा जानेवारी संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अद्याप मेडिकलच्या सर्जरीच्या शस्त्रक्रियागारात येणारा रोबोट थांबला कुठे? हे कळायला मार्ग नाही.

ब्रेकिंग - आता लवकरच पॉर्नवर येणार निर्बंध

जिल्हा नियोजन समितीने मेडिकलच्या रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला यासाठी 25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, याचदरम्यान शासनाने सर्जिकल साहित्यासह औष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where's the "Robot" coming to the medical stop?