
राजुरा - आठव्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील पांढरपौनी येथे घडली. ती एका २३ वर्ष युवकाकडे शिकवणीसाठी जात होती. तिला जाळ्यात ओढून या शिक्षकाने तिला गर्भवती केले. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.