Eye Donation: कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा नेत्रदानाचा संकल्प; हिवरा आश्रमात १८० विद्यार्थ्यांकडून नेत्रदानाचा संकल्प!

Organ Donation: विवेकानंद कृषि महाविद्यालय, हिवरा येथे आयोजित नेत्रदान जनजागृती कार्यक्रमात १८० विद्यार्थी आणि शिक्षकांनी नेत्रदान संमती फॉर्म भरले.
Eye Donation
Eye Donationsakal
Updated on

हिवरा आश्रम : निष्काम कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज श्री संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद कृषि महाविद्यालयात मरणोत्‍तर नेत्रदानाची संकल्पना कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी १८० कृषि विद्यार्थ्यां व शिक्षक कर्मचाऱ्यांनी नेत्रदान संकल्प संमती फॉर्म भरून सामाजिक संदेश दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com