
यवतमाळ - बारावी परीक्षेचा रणसंग्रह सुरू होऊन आता आठवडा लोटत नाही तोच आता दहावीची लढाई हातघाईवर येणार आहे. शुक्रवारपासून (ता. 21) दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ होत असून परीक्षेला अर्ज भरणारे विद्यार्थी सध्या रात्रीचा दिवस करून अभ्यासावर भिडलेले आहेत.