Gadchiroli News: चामोर्शी अनंतपूर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवणानंतर ताप, उलटी, मळमळ; ४१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

School Health: चामोर्शीतील अनंतपूर येथील शाळांमध्ये जेवणानंतर ४१ विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडली; १० विद्यार्थ्यांना गडचिरोली रुग्णालयात रेफर करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले असून तपास सुरू आहे.
Gadchiroli News
Gadchiroli Newssakal
Updated on

चामोर्शी (जि. गडचिरोली) : तालुक्यातील अनंतपूर येथील सामकी माता विद्या विकास मंडळाद्वारे संचालित स्व. सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा व स्व. सुधाकर नाईक वि. जा. भ.ज. कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव - अनंतपूर शाळेतील जवळपास ४१ विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com