Amravati News : दत्तक घेतलेल्या कन्येचा आज विवाह; सामाजिक कार्यकर्ते संतोष महात्मे यांनी ठेवला समाजासमोर आदर्श
Maharashtra Inspires : गेल्या २० वर्षांपासून दत्तक घेतलेल्या रीनाचे शिक्षण व संगोपन केलेल्या संतोष महात्मे यांनी तिचे कन्यादान करत समाजासमोर आदर्श ठेवला. वाठोडा शुक्लेश्वर येथे होणारा हा विवाह एक समाजप्रेरक घटना ठरली आहे.
अमरावती : जवळपास २० वर्षांपूर्वी वाठोडा शुक्लेश्वर सारख्या लहानशा गावात अतिशय गरीबित जीवन जगणाऱ्या कुटुंबात जन्म घेतलेल्या छोट्या परीला दत्तक घेऊन तिचे आजारपण, शिक्षणाची जबाबदारी वडिलांच्या नात्याने पूर्ण केली.