
लाखनी : येथील पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात वास्तव्यास असणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने मोहाडी तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या १० व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर ओळखी व मैत्री करून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (ता. ८) ला घडली.