

Bacchu Kadu offers ₹1 lakh for attacking Vikhe Patil’s car
sakal
अमरावती : राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत असून अचलपूरचे माजी आमदार, ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यावर संताप व्यक्त करीत विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.