

Amravati News
sakal
अचलपूर : टेम्ब्रूसोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येत असलेल्या खटकाली गावातील रत्ना बेलसरे या प्रसूत मातेचा मृत्यू १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला. मात्र मातेचा मृत्यू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी तिला क्षयरोग असल्याचे स्पष्ट झाले होते.