Akola News : खासगी रुग्णालयात तरुणाने जीवन संपवलं; कारण अस्पष्ट; परिसरात खळबळ

Unidentified Cause of Suicide in Akola Hospital : अकोल्यातील गजानन रुग्णालयात अमोल कावनपुरे (वय ३५) नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, सिव्हिल लाईन पोलीस तपास करत आहेत.
Man Dies by Suicide in Private Akola Hospital; Police Probe Mental Stress Angle

Man Dies by Suicide in Private Akola Hospital; Police Probe Mental Stress Angle

Sakal

Updated on

अकोला : सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका खासगी रुग्णालयात तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमोल कावनपुरे (वय ३५) बनोसा, अमरावती असे मृत व्यक्तीचे नाव असून, गजानन हॉस्पिटलमध्ये ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com