BJP Sankalpnama Abhiyan
esakal
श्रीकांत राऊत
BJP launches Sankalpnama Abhiyan in Akola ahead of municipal elections : अकोला महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाने अकोला शहरात ‘संकल्पनामा अभियान’ सुरू करून राजकीय वर्तुळात हालचाल निर्माण केली आहे. मतदार हे खरे मालक आणि आम्ही सेवक या भूमिकेवर आधारित हे अभियान केवळ संवादापुरते मर्यादित नसून, निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची सुनियोजित प्रचार रणनीती असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.