अकोला देशातील दुसरं उष्ण शहर, पारा ४५ अंशांवर; नागपूरही तापले, पुढचे तीन दिवस धोक्याचे

Akola records 45°C becoming India's second hottest city : उन्हाचा तडाखा पुढील तीन-चार दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे म्हणणे आहे.
Akola records 45°C becoming India's second hottest city

Akola records 45°C becoming India's second hottest city

esakal

Updated on

नागपूर : उन्हाच्या तीव्र लाटेने वैदर्भीयांचे टेंशन वाढत चालले असून, कमाल तापमानाने शुक्रवारी पुन्हा उसळी घेतली आहे. नागपूरचा पारा ४३.४ अंशांवर गेला, तर अकोला शहराची देशातील दुसरे उष्ण शहर म्हणून नोंद करण्यात आली. उन्हाचा तडाखा पुढील तीन-चार दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com