Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सुधारित पीकविमा योजनेत नैसर्गिक आपत्तीचा निकष वगळल्यामुळे नुकसानभरपाई मिळणार नाही.
अमरावती : सुधारित पीकविमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीने नुकसानीचा निकष वगळला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना मात्र नुकसानभरपाई मिळणार नाही.