Amravati News: वडिलांनी किडनी देऊन वाचविले मुलीचे प्राण

Father Saves Daughter Through Kidney Donation: किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलीला आपली किडनी देऊन पित्याने तिचे प्राण वाचविल्याची घटना येथील संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशालिटी) शुक्रवारी रोजी घडली.
Amravati News

Amravati News

sakal

Updated on

अमरावती : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलीला आपली किडनी देऊन पित्याने तिचे प्राण वाचविल्याची घटना येथील संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशालिटी) शुक्रवारी (ता.१९) रोजी घडली. या रुग्णालयातील ही ६४ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती व ती यशस्वी ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com