Amravati Crime : बायकोला बीपी, शुगरचा त्रास, फार काळ जगणार नाही; म्हणत घरमालकाने पकडला महिला पोलिसाचा हात

Woman Police Harassed in Public :एकाने सतत पाठलाग करून भरचौकात महिला पोलिसाचा हात पकडला. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
Woman Police Harassed in Public

Woman Police Harassed in Public

esakal

Updated on

अमरावती : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिलांना एकतर्फी प्रेमप्रकरणातून त्रास देण्याच्या घटनांनी कळस गाठला आहे. एकाने सतत पाठलाग करून भरचौकात महिला पोलिसाचा हात पकडला. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित महिला पोलिस कर्मचारी तीन वर्षे भाड्याने राहत होत्या. त्या आदराने घरमालकास काका म्हणून हाक मारायच्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com