Amravati News: अमरावतीत अंबादेवी यात्रेच्या पहिल्याच दिवशी राजकमल चौकातील स्वागतकमान कोसळले; दुचाकी दबल्या तरी जीवितहानी टळली
Ambadevi Yatra: विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अंबा व एकवीरा मातेच्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी यात्रेतील राजकमल चौकातील स्वागतकमान कोसळल्याने एकच गोंधळ उडाला.
अमरावती : विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अंबा व एकवीरा मातेच्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी यात्रेतील राजकमल चौकातील स्वागतकमान कोसळल्याने एकच गोंधळ उडाला.