Amravati: ७० हजारांची लाच घेताना गुणवत्ता निरीक्षकाला पकडले लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा

ACB Catches Quality Control Inspector Taking Bribe: अमरावतीत एसीबीच्या सापळ्यात गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: कृषी केंद्रातील दोन कंपन्यांच्या खतांचे नमुने न घेण्याकरिता तक्रारकर्त्याकडून ७० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. वीराग आनंदराव देशमुख, असे लाच स्वीकारणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाचे नाव असल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील किनगे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com