Amravati Assault Case
esakal
अमरावतीतील लैंगिक अत्याचार प्रकरण आधीच चर्चेत आहे. त्यानंतर आता आणखी एक लैंगिक अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलं आहे. चायनीज खाद्यपदार्थांची गाडी चालवणाऱ्या एका तरुणाने बनावट नाव वापरून एका तरुणीची फसवणूक करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अमरावती पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.