अमरावती प्रकरणात फक्त दोन मुलींचे व्हिडीओ; अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात धक्कादायक माहिती, नवनीत राणांनाही फटकारलं...

Minority Commission Report : आतापर्यंत दोन मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, इतर मुलींचे फोटो आरोपींकडे सापडले आहेत. पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल पुरावे जप्त केले आहे.
Minority Commission Report

Minority Commission Report

esakal

Updated on: 

अमरावती : परतवाडा येथील लैंगिक अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणात तपास अधिक तीव्र झाला असून, राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालानंतर अनेक अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. या प्रकरणात एकूण आठ पीडित मुली असल्याचे स्पष्ट झाले असून, त्या सर्व अल्पसंख्याक समाजातील असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, अमरावती आणि परतवाडा येथील या मुलींपैकी काही अल्पवयीन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com