गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Viral Video Shows Police with Accused Ayan Ahmed : विशेष म्हणजे यात पोलीस कर्मचारी अयानला केक भरवताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Viral Video

Viral Video Shows Police with Accused Ayan Ahmed

esakal

Updated on

Viral Video: अमरावतीतल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हि़डीओ आरोपीच्या वाढदिवसाच्या दिवशी आहे. विशेष म्हणजे यात पोलीस कर्मचारी अयानला केक भरवताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com