गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

अमरावतीत बीएएमएस डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. अवघ्या 22 वर्षीय तरुण डॉक्टरच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Amravati BAMS doctor death

Amravati BAMS doctor death

Esakal

Updated on

अमरावतीत बीएमएमएस डॉक्टरचा झोपेत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय .अवघ्या २२ वर्षीय तरुण डॉक्टरच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नाशिकमधून आदित्य रावटे यांनी बीएमएमएसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांचा मृतदेह वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या त्यांचा घरी आढून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com