Janardanpant Bothe Guruji,
esakal
अमरावती जिल्ह्याचे भूषण, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे खासगी सचिव तसेच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे (गुरुजी) यांच्या सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारतर्फे त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.