Amravati Tragedy: अमरावती हादरलं! डोळ्यांसमोर घडला मृत्यूचा खेळ... कुलरच्या शॉकने घेतले दोन चिमुकले अन् आईचेही प्राण!

Shocking Cooler Tragedy in Amravati District: घटनेची माहिती मिळताच सरमसपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले
file photo
file photoesakal
Updated on

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना विद्युत शॉक लागून एका आईसह तिच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार, 14 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, गावकरी आणि नातेवाइकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com