Amravati : प्रेमी युगुल जंगलात फिरायला गेलं, प्रियकराला बांधून १८ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार, ५ जणांना अटक

Couple Attacked in Forest, Girl Assaulted : फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणात पाच जणांविरुद्ध सामूहिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यापैकी पाच जणांना अटक केली आहे, असे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.
Couple Attacked in Forest, Girl Assaulted

Couple Attacked in Forest, Girl Assaulted

esakal

Updated on

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत जंगलामध्ये निर्जनस्थळी फिरायला गेलेल्या एका जोडप्याला पाच जणांनी अडविले. त्यानंतर जंगलाच्या आत नेऊन मित्राला बांधून ठेवल्यावर त्याच्या मैत्रिणीवर एकाने अत्याचार केला. या धक्कादायक घटनेमुळे पोलिस प्रशासन हादरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com